सामान्यकाळातील १६ वा सप्ताह
सोमवार दि २० जुलै २०२६
तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस आणि तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहिल. so shall the Son of man be in the heart of the earth three days and three nights.
तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस आणि तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहिल. so shall the Son of man be in the heart of the earth three days and three nights.
प्रभू येशूने केलेल्या अनेक चमत्कारांचा जवळून अनुभव घेतलेला असतांना सुद्धा शास्त्री - परुश्यांनी प्रभू येशू जवळ चिन्हाची मागणी केली. शास्त्री परुशी जसे प्रभू येशूच्या बाबतीत वागले तसेच आपण सुद्धा वागू शकतो. कारण बऱ्याचवेळी आपण| खऱ्याअर्थाने आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाहीत. आपण आज चिंतन करीत असताना स्वत:ला प्रश्न विचारु या, मी खरोखरच प्रभू येशूला ओळखतो का? आपल्या घरात किंवा चर्चमध्ये आपण केवळ ख्रिस्ताचा क्रुस पाहतो. आतापर्यंत प्रभू येशूने आपल्या जीवनात कितीतरी चमत्कार केले आहेत, आज आपण ख्रिस्ताला पाहण्यासाठी व त्याचे प्रेम अनुभवण्यासाठी श्रद्धेचे डोळे उघडू या आणि अंत:करण मोकळे करु या. प्रभूला अनुभवण्यासाठी अंतर्मूख बनू या.
पहिले वाचन :मीखा ६:१-४,६-८वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वर काय म्हणतो ते ऐका :ऊठ, पर्वतासमोर वाद कर; डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे. पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका; पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका; परमेश्वराचा त्यांच्या लोकांबरोबर वाद आहे, तो इस्त्राएलबरोबर वाद करणारा आहे. “हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले ? मी तुला कशाने कंटाळविले? मला उत्तर दे. मी तर तुला इजिप्त देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले, मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन आणि मिर्याम यांना पाठवले.मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू ? होमबली, एक वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय ?हजारो एडके, तेलांच्या दशसहस्त्र नद्या, यांनी परमेश्वराला संतोष होईल काय ? माझ्या पापांबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय ? मी केलेल्या पापांबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय ?हे मनुष्या, बरे काय आणि तुझ्यापासून परमेश्वर काय अपेक्षितो ते त्याने तुला दाखविले आहे;नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि आपल्या देवाबरोबर राहून नम्रभावाने चालणे यावाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो ?हा प्रभूचा शब्द आहे सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Micah 6: 1-4, 6-81 Hear ye what the Lord saith: Arise, contend thou in judgment against the mountains, and let the hills hear thy voice.
2 Let the mountains hear the judgment of the Lord, and the strong foundations of the earth: for the Lord will enter into judgment with his people, and he will plead against Israel.
3 O my people, what have I done to thee, or in what have I molested thee? answer thou me.
4 For I brought thee up out of the land of Egypt, and delivered thee out of the house of slaves: and I sent before thy face Moses, and Aaron, and Mary.
6 What shall I offer to the Lord that is worthy? wherewith shall I kneel before the high God? shall I offer holocausts unto him, and calves of a year old?
7 May the Lord be appeased with thousands of rams, or with many thousands of fat he goats? shall I give my firstborn for my wickedness, the fruit of my body for the sin of my soul?
8 I will shew thee, O man, what is good, and what the Lord requireth of thee: Verily, to do judgment, and to love mercy, and to walk solicitous with thy God.This is the word of God Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :५० : ५-६, ८- ९, १६-१७,२१.२३प्रतिसाद : जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन.
१) ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे. त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा. आकाश त्यांची न्यायपरायणता प्रकट करतो; देव स्वतः न्याय करणार आहे.
२) तुझ्या यज्ञसंबधाने तर मी तुला बोल लावीत नाही; तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच तुझ्या घरचा गोऱ्हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बोकड मी घ्यावयाचा नाही.
३) दुर्जनाला तर देव म्हणतो: माझे नियम जाहीर करणारा तू कोण ? माझा करार आपल्या मुखात उच्चारणारा तू कोण ? तू तर माझ्या शासनाचा तिरस्कार करतोस, माझी वचने मागे झुगारून देतोस.
४) असे तू केले तरी मी उभा राहिलो, मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले. तथापि मी तुझा निषेध करीन. मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन. जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो. आणि जो सरळमार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.
: Psalms 50: 5-6, 8-9, 16bc-17, 21 and 23R. (23b) To the upright I will show the saving power of God.
5. Gather ye together his saints to him: who set his covenant before sacrifices.6. And the heavens shall declare his justice: for God is judge.R. To the upright I will show the saving power of God.
8. I will not reprove thee for thy sacrifices: and thy burnt offerings are always in my sight.9. I will not take calves out of thy house: nor he goats out of thy flocks.R. To the upright I will show the saving power of God.
16. Why dost thou declare my justices, and take my covenant in thy mouth?17. Seeing thou hast hated discipline: and hast cast my words behind thee.R. To the upright I will show the saving power of God.
21. These things hast thou done, and I was silent. Thou thoughtest unjustly that I should be like to thee: but I will reprove thee, and set before thy face.23. The sacrifice of praise shall glorify me: and there is the way by which I will shew him the salvation of God.R. To the upright I will show the saving power of God.
जयघोष आलेलुया, आलेलुया!हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. आलेलुया!
प्रभू येशूने केलेल्या अनेक चमत्कारांचा जवळून अनुभव घेतलेला
असतांना सुद्धा शास्त्री - परुश्यांनी प्रभू येशू जवळ चिन्हाची मागणी केली. शास्त्री परुशी जसे प्रभू येशूच्या बाबतीत वागले तसेच आपण सुद्धा वागू शकतो. कारण बऱ्याचवेळी आपण| खऱ्याअर्थाने आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाहीत.
आपण आज चिंतन करीत असताना स्वत:ला प्रश्न विचारु या, मी खरोखरच प्रभू येशूला ओळखतो का? आपल्या घरात किंवा चर्चमध्ये आपण केवळ ख्रिस्ताचा क्रुस पाहतो. आतापर्यंत प्रभू येशूने आपल्या जीवनात कितीतरी चमत्कार केले आहेत, आज आपण ख्रिस्ताला पाहण्यासाठी व त्याचे प्रेम अनुभवण्यासाठी श्रद्धेचे डोळे उघडू या आणि अंत:करण मोकळे करु या. प्रभूला अनुभवण्यासाठी अंतर्मूख बनू या.
पहिले वाचन :मीखा ६:१-४,६-८
वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचनपरमेश्वर काय म्हणतो ते ऐका :
ऊठ, पर्वतासमोर वाद कर; डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे. पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका; पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका; परमेश्वराचा त्यांच्या लोकांबरोबर वाद आहे, तो इस्त्राएलबरोबर वाद करणारा आहे. “हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले ? मी तुला कशाने कंटाळविले? मला उत्तर दे. मी तर तुला इजिप्त देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले, मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन आणि मिर्याम यांना पाठवले.
मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू ? होमबली, एक वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय ?
हजारो एडके, तेलांच्या दशसहस्त्र नद्या, यांनी परमेश्वराला संतोष होईल काय ? माझ्या पापांबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय ? मी केलेल्या पापांबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय ?
हे मनुष्या, बरे काय आणि तुझ्यापासून परमेश्वर काय अपेक्षितो ते त्याने तुला दाखविले आहे;
नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि आपल्या देवाबरोबर राहून नम्रभावाने चालणे यावाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो ?
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Micah 6: 1-4, 6-8
1 Hear ye what the Lord saith: Arise, contend thou in judgment against the mountains, and let the hills hear thy voice.
2 Let the mountains hear the judgment of the Lord, and the strong foundations of the earth: for the Lord will enter into judgment with his people, and he will plead against Israel.
3 O my people, what have I done to thee, or in what have I molested thee? answer thou me.
4 For I brought thee up out of the land of Egypt, and delivered thee out of the house of slaves: and I sent before thy face Moses, and Aaron, and Mary.
6 What shall I offer to the Lord that is worthy? wherewith shall I kneel before the high God? shall I offer holocausts unto him, and calves of a year old?
7 May the Lord be appeased with thousands of rams, or with many thousands of fat he goats? shall I give my firstborn for my wickedness, the fruit of my body for the sin of my soul?
8 I will shew thee, O man, what is good, and what the Lord requireth of thee: Verily, to do judgment, and to love mercy, and to walk solicitous with thy God.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :५० : ५-६, ८- ९, १६-१७,२१.२३
प्रतिसाद : जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन.
१) ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे.
त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा.
आकाश त्यांची न्यायपरायणता प्रकट करतो;
देव स्वतः न्याय करणार आहे.
२) तुझ्या यज्ञसंबधाने तर मी तुला बोल लावीत नाही;
तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच
तुझ्या घरचा गोऱ्हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले
बोकड मी घ्यावयाचा नाही.
३) दुर्जनाला तर देव म्हणतो:
माझे नियम जाहीर करणारा तू कोण ?
माझा करार आपल्या मुखात उच्चारणारा तू कोण ?
तू तर माझ्या शासनाचा तिरस्कार करतोस,
माझी वचने मागे झुगारून देतोस.
४) असे तू केले तरी मी उभा राहिलो,
मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले.
तथापि मी तुझा निषेध करीन.
मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन.
जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो.
आणि जो सरळमार्गाने चालतो
त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.
: Psalms 50: 5-6, 8-9, 16bc-17, 21 and 23
R. (23b) To the upright I will show the saving power of God.
5. Gather ye together his saints to him:
who set his covenant before sacrifices.
6. And the heavens shall declare his justice:
for God is judge.
R. To the upright I will show the saving power of God.
8. I will not reprove thee for thy sacrifices:
and thy burnt offerings are always in my sight.
9. I will not take calves out of thy house:
nor he goats out of thy flocks.
R. To the upright I will show the saving power of God.
16. Why dost thou declare my justices,
and take my covenant in thy mouth?
17. Seeing thou hast hated discipline:
and hast cast my words behind thee.
R. To the upright I will show the saving power of God.
21. These things hast thou done, and I was silent.
Thou thoughtest unjustly that I should be like to thee:
but I will reprove thee, and set before thy face.
23. The sacrifice of praise shall glorify me:
and there is the way by which I will shew him
the salvation of God.
R. To the upright I will show the saving power of God.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास
माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
आलेलुया!
