उपवासकाळातील चौथा सप्ताह
मंगलवर दि. २१ मार्च २०२३
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४६:२-३,५-६,८-९
प्रतिसाद :सेनाधीश प्रभू आमच्याबरोबर आहे.
१) देव आमचा आश्रयदाता व सामर्थ्यदाता आहे.
तो संकटकाळी साह्य करण्यास सदा सिद्ध असतो;
पृथ्वी गडगडली, पर्वत कोसळून समुद्रात खोलवर बुडाले
तरी आम्ही भिणार नाही.
२) जिचे पाट देवाच्या नगरीला, परात्पराच्या
परमपवित्र निवासस्थानाला आनंदित करतात
अशी एक नदी आहे. त्या नगरीस देव आहे,
ती हादरणार नाही; तांबडे फुटते न फुटते तोच
देव तिला मदत करील.
३) सेनाधीश प्रभू आमच्याबरोबर आहे;
याकोबचा देवा आमचा उंच बुरूज आहे.
प्रभूने काय केले आहे, ते येऊन पाहा;
त्याने पृथ्वीची कशी धूळधाण केली आहे.
जयघोष
तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा;
वाइटाच्या मागे लागू नका,
म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर,
सेनाधीश देव, तुम्हांबरोबर असेल.
शुभवर्तमान योहान ५:१-१६
वाचक : योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
✝️

0 टिप्पण्या