सामान्यकाळातील चौदावा सप्ताह
बुधवार दि. ८ जुलै २०२६
अशी घोषणा करीत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.'And proclaim as you go, saying, 'The kingdom of heaven is at hand.'
संत मरियम तेरसिया
Born : 26 April 1876 at Trichur, Kerala, India
⛪ Died : 8 June 1926 in Kuzhikattussery, Thissur, Kerala, India of natural causes
⛪ Beatified : 9 April 2000 by Pope John Paul II
• वर्तनसाक्षी
खिस्तसभा आज संत मरियम तेरसिया हीचा स्मृतीदिन साजरा करीत आहे. बालपणापासूनच तेरसीयाला देवाच्या प्रेमाची गोडी लागली व तिने स्वत:ला प्रार्थनामध्ये समर्पित केले. गरीब, आजारी आणि गरजवंतांच्या सेवेसाठी तिने स्वत:चे जीवन ख्रिस्तचरणी समर्पित केले आहे. बिशपांच्या विनंती करुन तिने फ्रान्सिस्कन क्लॅरेटस् संस्थेची स्थापना केली. तिच्या प्रार्थनेद्वारे संत तेरसीयाने आध्यात्म्याची उच्च पातळी गाठली होती. संत मरियम तेरेसीयाचा आदर्श समोर ठेवून आपण सेवाकार्य करण्यास प्रेरणा घेऊ या.
✝️
