सामान्यकाळातील पंधरावा सप्ताह
शनिवार १८ जुलै २०२६
"पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; "Behold, my servant whom I have chosen, my beloved with whom my soul is well pleased.
"पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; "Behold, my servant whom I have chosen, my beloved with whom my soul is well pleased.
प्रभू येशू सर्वांचा उद्धारक व मुक्तीदाता परमेश्वर आहे. आपण केवळ कर्मकांडाच पालन न करता श्रद्धेने प्रभू येशूच्या वचनावर आणि आज्ञांवर चिंतन करु या. आपले आध्यात्मिक सामाजिक जीवन तपासून पाहू या, प्रेम, त्याग, सेवा, परोपकार व दयाळूपणा ह्यांना आपल्या जीवनात अग्रस्थान देऊन, आपले जीवन परिवर्तन घडवून आणू या. ख्रिस्तामध्ये एकरुप होऊन इतरांना ख्रिस्ताच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्नशील बनू या.
पहिले वाचन ::मिखा २:१-५वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचन“ते शेताचा लोभ धरतात आणि घरे हस्तगत करतात."
जे अनर्थाचा संकल्प करतात आणि बिछान्यावर पडल्यापडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांना धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे. ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर आणि त्याच्या घरावर, माणसावर आणि त्याच्या वतनावर बलात्कार करतात. म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे. त्याच्या जोखडाखालून तुम्हांला आपली मान काढता येणार नाही, तुम्हांला मान वर करून चालता येणार नाही; कारण प्रसंग वाईट आहे. त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील आणि म्हणतील, “सर्व आटोपले, आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र फितुरांना त्याने वाटून दिले आहे." ह्यामुळे चिठ्ठी टाकून सुत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझ्यामध्ये कोणी राहावयाचा नाही.हा प्रभूचा शब्द आहे सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Micah 2:1-5
Woe to those who devise wickedness and work evil on their beds! When the morning dawns, they perform it, because it is in the power of their hand. They covet fields and seize them, and houses, and take them away; they oppress a man and his house, a man and his inheritance. Therefore thus says the Lord: behold, against this family I am devising disaster, from which you cannot remove your necks, and you shall not walk haughtily, for it will be a time of disaster. In that day they shall take up a taunt song against you and moan bitterly, and say, "We are utterly ruined; he changes the portion of my people; how he removes it from me! To an apostate he allots our fields." Therefore you will have none to cast the line by lot in the assembly of the Lord.This is the word of God Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १० :१- ४,७-८,१४
प्रतिसाद : हे परमेश्वरा, गरिबाला विसरू नकोस,
१) हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस ? आणि संकटसमयी दृष्टिआड का होतोस? दुर्जनांच्या गर्वामुळे गरीब माणूस दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लुप्त्या ते योजतात त्यातच ते सापडोत..
२) कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो; लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो. दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही. देव नाही." असाच त्याच्या सर्व विचांराचा सार असतो.
३) त्याच्या तोंडी शाप, कपट आणि जुलूम सदैव आहेत, त्याच्या जिभेवर उपद्रव आणि दुष्टाई आहेत. गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो; गुप्त स्थळी तो निरपराध्याचा घात करतो.
४ )तू हे पाहिलेच आहे, उपद्रव आणि दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस. लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा सहाय्यकर्ता तू आहेस
Psalm 10:1-2, 3-4, 7-8b, 14Do not forget the poor, O Lord!
O Lord, why do you stand afar off, and hide yourself in times of distress?The poor are devoured by the pride of the wicked; they are caught in the schemesthat others have made. R
For the wicked boasts of his soul's desires; the covetous blasphemes and spurns the Lord. The wicked says in his pride, "God will not punish.There is no God." Such are his thoughts. R
His mouth is full of cursing,guile, oppression;under his tongue are deceit and evil.He sits in ambush in the villages;in hidden places, he murders the innocent. R
But you have seen the trouble and sorrow.You note it; you take it in your hands.The helpless one relies on you, for you are the helper of the orphan. R
जयघोष आलेलुया, आलेलुया!माझा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करतो. मी त्याच्या वचनावर अवलंबून राहतो. आलेलुया!
प्रभू येशू सर्वांचा उद्धारक व मुक्तीदाता परमेश्वर आहे. आपण केवळ कर्मकांडाच पालन न करता श्रद्धेने प्रभू येशूच्या वचनावर आणि आज्ञांवर चिंतन करु या. आपले आध्यात्मिक सामाजिक जीवन तपासून पाहू या, प्रेम, त्याग, सेवा, परोपकार व दयाळूपणा ह्यांना आपल्या जीवनात अग्रस्थान देऊन, आपले जीवन परिवर्तन घडवून आणू या. ख्रिस्तामध्ये एकरुप होऊन इतरांना ख्रिस्ताच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्नशील बनू या.
पहिले वाचन ::मिखा २:१-५
वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ते शेताचा लोभ धरतात आणि घरे हस्तगत करतात."
जे अनर्थाचा संकल्प करतात आणि बिछान्यावर पडल्यापडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांना धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे. ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर आणि त्याच्या घरावर, माणसावर आणि त्याच्या वतनावर बलात्कार करतात. म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे. त्याच्या जोखडाखालून तुम्हांला आपली मान काढता येणार नाही, तुम्हांला मान वर करून चालता येणार नाही; कारण प्रसंग वाईट आहे. त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील आणि म्हणतील, “सर्व आटोपले, आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र फितुरांना त्याने वाटून दिले आहे." ह्यामुळे चिठ्ठी टाकून सुत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझ्यामध्ये कोणी राहावयाचा नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Micah 2:1-5
Woe to those who devise wickedness and work evil on their beds! When the morning dawns, they perform it, because it is in the power of their hand. They covet fields and seize them, and houses, and take them away; they oppress a man and his house, a man and his inheritance. Therefore thus says the Lord: behold, against this family I am devising disaster, from which you cannot remove your necks, and you shall not walk haughtily, for it will be a time of disaster. In that day they shall take up a taunt song against you and moan bitterly, and say, "We are utterly ruined; he changes the portion of my people; how he removes it from me! To an apostate he allots our fields." Therefore you will have none to cast the line by lot in the assembly of the Lord.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १० :१- ४,७-८,१४
प्रतिसाद : हे परमेश्वरा, गरिबाला विसरू नकोस,
१) हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस ?
आणि संकटसमयी दृष्टिआड का होतोस?
दुर्जनांच्या गर्वामुळे गरीब माणूस दुःखाने होरपळून जातो;
ज्या क्लुप्त्या ते योजतात त्यातच ते सापडोत..
२) कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो;
लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो.
दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही.
देव नाही." असाच त्याच्या सर्व विचांराचा सार असतो.
३) त्याच्या तोंडी शाप, कपट आणि जुलूम सदैव आहेत,
त्याच्या जिभेवर उपद्रव आणि दुष्टाई आहेत.
गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो;
गुप्त स्थळी तो निरपराध्याचा घात करतो.
४ )तू हे पाहिलेच आहे, उपद्रव आणि दुःख
ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी
त्यांच्याकडे तू नजर लावतोस.
लाचार तुझ्यावर हवाला टाकतो;
पोरक्यांचा सहाय्यकर्ता तू आहेस
Psalm 10:1-2, 3-4, 7-8b, 14
Do not forget the poor, O Lord!
O Lord, why do you stand afar off,
and hide yourself in times of distress?
The poor are devoured
by the pride of the wicked;
they are caught in the schemes
that others have made. R
For the wicked boasts of his soul's desires;
the covetous blasphemes and spurns the Lord.
The wicked says in his pride,
"God will not punish.
There is no God." Such are his thoughts. R
His mouth is full of cursing,
guile, oppression;
under his tongue are deceit and evil.
He sits in ambush in the villages;
in hidden places, he murders the innocent. R
But you have seen the trouble and sorrow.
You note it; you take it in your hands.
The helpless one relies on you,
for you are the helper of the orphan. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
माझा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करतो.
मी त्याच्या वचनावर अवलंबून राहतो.
आलेलुया!
