सामान्यकाळातील पंधरावा सप्ताह
शुक्रवार १७ जुलै २०२६
'मला दया पाहिजे, यज्ञ नको,' 'I desire mercy, and not sacrifice',
'मला दया पाहिजे, यज्ञ नको,' 'I desire mercy, and not sacrifice',
प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आणि त्याची अखंड दया नियमांच्या पलिकडे आहे. देवाने निर्माण केलेला प्रत्येक दिवस चांगलाच आहे. कोणतेही सत्कृत्य करण्यासाठी। काळ, वेळ व दिवस ह्यांचे बंधन पाळता येणार नाही.आपल्या जीवनातील देवाचा प्रेमळपणा अनुभवायचा असेल आणि पावित्र्यता टिकवायची असेल तर देवप्रीति आणि परस्परप्रीतिची आज्ञा पाळणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर प्रार्थना, मनन-चिंतन आणि प्रभू वचनाचे पालन करणे गरजेचे आहे. आपले जीवन पावन बनवून इतरांच्या भल्यासाठी व देवाच्या गौरवासाठी आपण कृतिशील बनू या.
पहिले वाचन :यशया ३८:१-६, २१-२२,७-८वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन "मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. "हिज्किया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोसचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस." तेव्हा हिज्कियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने आणि सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे आठव, अशी मी तुला विनंती करतो." असे म्हणून हिज्किया मनस्वी रडला. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला तो असा: "हिज्कियाला जाऊन सांग की, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; पाहा, मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवतो. मी तुला आणि ह्या नगराला अश्शुरच्या राजाच्या हातातून सोडवीन, ह्या नगराचे संरक्षण करीन, "यशयाने सांगितले होते की, "अंजिरांची एक चांदकी आणून गळवावर बांध म्हणजे त्याला गुण पडेल." हिज्कियाने म्हटले होते, “मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन याचे चिन्ह काय ?"यशया उत्तरादाखल म्हणाला होता की, परमेश्वर बोलला आहे, ते करीलच, याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे: पाहा, आहाजच्या शंकुयंत्राच्या पायऱ्यांवर छाया सूर्याबरोबर दहा पायऱ्या उतरली आहे, तिला परत दहा पायऱ्यांवर आणतो." तेव्हा छाया सूर्याबरोबर दहा पायऱ्या उतरली होती ती दहा पायऱ्यांमागे सरली.हा प्रभूचा शब्द आहे सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Isaiah 38:1-6, 21-22, 7-8In those days, Hezekiah became sick and was at the point of death. And Isaiah the prophet the son of Amoz came to him, and said to him, "Thus says the Lord: Set your house in order, for you shall die, you shall not recover." Then Hezekiah turned his face to the wall and prayed to the Lord, and said, "Please, O Lord, remember how I have walked before you in faithfulness and with a whole heart, and have done what is good in your sight." And Hezekiah wept bitterly. Then the word of the Lord came to Isaiah: "Go and say to Hezekiah, Thus says the Lord, the God of David your father: I have heard your prayer, I have seen your tears. Behold, I will add fifteen years to your life. I will deliver you and this city out of the hand of the king of Assyria, and will defend this city. Now Isaiah had said, "Let them take a cake of figs and apply it to the boil, that he may recover." Hezekiah also had said, "What is the sign that I shall go up to the house of the Lord?" [Isaiah answered,] "This shall be the sign to you from the Lord, that the Lord will do this thing that he has promised: Behold, I will make the shadow cast by the declining sun on the dial of Ahaz turn back ten steps." So the sun turned back on the dial the ten steps by which it had declined.This is the word of God Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३८:१०- १२,१६प्रतिसाद : हे परमेश्वरा तू माझा जीव (विनाशगर्तेतून मायेने) उद्धरला आहेस.१) मी म्हटले, "माझ्या आयुष्याच्या सुखावस्थेत मी अधलोकांच्या द्वारात प्रवेश करीन; माझ्या आयुष्याची उतरलेली वर्षे माझ्यापासून हिरावून घेतली आहेत."
२ ) मी म्हटले, "मला परमेश्वराचे, जिवंतांच्या भूमीवर असता परमेश्वराचे दर्शन होणार नाही; मी जगातील रहिवाशांसह राहून मनुष्य माझ्या दृष्टीस इतः पर पडणार नाही.
३)“माझे घर मोडले आहे, ते धनगराच्या राहुटीसारखे उखडून नेण्यात आले आहे. कोष्ट्याप्रमाणे मी आपले जीवित आटोपले आहे; तो मागाच्या ताण्यातून मला तोडणार आहे.
४ "हे प्रभो, ह्या गोष्टींच्या योगे लोक जीव धरून राहतात. त्यातच सर्वस्वी माझ्या आत्म्याचे जीवित आहे; म्हणून तूच मला बरे कर आणि जिवंत ठेव.”
Isaiah 38:10, 11, 12abcd, 16O Lord, you have delivered my soul lest it perish.
I said, In the middle of my days I must depart; I am consigned to the gates of Sheol for the rest of my years. R
I said, I shall not see the Lord, the Lord in the land of the living; I shall look on man no more among the inhabitants of the world. R
My dwelling is plucked up and removed from melike a shepherd's tent; like a weaver I have rolled up my life; he cuts me off from the loom. R
O Lord, by these things men live, and in all these is the life of my spirit.Oh restore me to health and make me live! R
जयघोष आलेलुया, आलेलुया!तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव. आलेलुया!
प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आणि त्याची अखंड दया नियमांच्या पलिकडे आहे. देवाने निर्माण केलेला प्रत्येक दिवस चांगलाच आहे. कोणतेही सत्कृत्य करण्यासाठी। काळ, वेळ व दिवस ह्यांचे बंधन पाळता येणार नाही.
आपल्या जीवनातील देवाचा प्रेमळपणा अनुभवायचा असेल आणि
पावित्र्यता टिकवायची असेल तर देवप्रीति आणि परस्परप्रीतिची आज्ञा पाळणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर प्रार्थना, मनन-चिंतन आणि प्रभू वचनाचे पालन करणे गरजेचे आहे. आपले जीवन पावन बनवून इतरांच्या भल्यासाठी व देवाच्या गौरवासाठी आपण कृतिशील बनू या.
पहिले वाचन :यशया ३८:१-६, २१-२२,७-८
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. "
हिज्किया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोसचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस." तेव्हा हिज्कियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने आणि सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे आठव, अशी मी तुला विनंती करतो." असे म्हणून हिज्किया मनस्वी रडला. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला तो असा: "हिज्कियाला जाऊन सांग की, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; पाहा, मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवतो. मी तुला आणि ह्या नगराला अश्शुरच्या राजाच्या हातातून सोडवीन, ह्या नगराचे संरक्षण करीन, "
यशयाने सांगितले होते की, "अंजिरांची एक चांदकी आणून गळवावर बांध म्हणजे त्याला गुण पडेल." हिज्कियाने म्हटले होते, “मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन याचे चिन्ह काय ?"
यशया उत्तरादाखल म्हणाला होता की, परमेश्वर बोलला आहे, ते करीलच, याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे: पाहा, आहाजच्या शंकुयंत्राच्या पायऱ्यांवर छाया सूर्याबरोबर दहा पायऱ्या उतरली आहे, तिला परत दहा पायऱ्यांवर आणतो." तेव्हा छाया सूर्याबरोबर दहा पायऱ्या उतरली होती ती दहा पायऱ्यांमागे सरली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Isaiah 38:1-6, 21-22, 7-8
In those days, Hezekiah became sick and was at the point of death. And Isaiah the prophet the son of Amoz came to him, and said to him, "Thus says the Lord: Set your house in order, for you shall die, you shall not recover." Then Hezekiah turned his face to the wall and prayed to the Lord, and said, "Please, O Lord, remember how I have walked before you in faithfulness and with a whole heart, and have done what is good in your sight." And Hezekiah wept bitterly. Then the word of the Lord came to Isaiah: "Go and say to Hezekiah, Thus says the Lord, the God of David your father: I have heard your prayer, I have seen your tears. Behold, I will add fifteen years to your life. I will deliver you and this city out of the hand of the king of Assyria, and will defend this city. Now Isaiah had said, "Let them take a cake of figs and apply it to the boil, that he may recover." Hezekiah also had said, "What is the sign that I shall go up to the house of the Lord?" [Isaiah answered,] "This shall be the sign to you from the Lord, that the Lord will do this thing that he has promised: Behold, I will make the shadow cast by the declining sun on the dial of Ahaz turn back ten steps." So the sun turned back on the dial the ten steps by which it had declined.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३८:१०- १२,१६
प्रतिसाद : हे परमेश्वरा तू माझा जीव (विनाशगर्तेतून मायेने) उद्धरला आहेस.
१) मी म्हटले, "माझ्या आयुष्याच्या सुखावस्थेत
मी अधलोकांच्या द्वारात प्रवेश करीन;
माझ्या आयुष्याची उतरलेली वर्षे
माझ्यापासून हिरावून घेतली आहेत."
२ ) मी म्हटले, "मला परमेश्वराचे,
जिवंतांच्या भूमीवर असता
परमेश्वराचे दर्शन होणार नाही;
मी जगातील रहिवाशांसह राहून
मनुष्य माझ्या दृष्टीस इतः पर पडणार नाही.
३)“माझे घर मोडले आहे,
ते धनगराच्या राहुटीसारखे उखडून नेण्यात आले आहे.
कोष्ट्याप्रमाणे मी आपले जीवित आटोपले आहे;
तो मागाच्या ताण्यातून मला तोडणार आहे.
४ "हे प्रभो, ह्या गोष्टींच्या योगे लोक जीव धरून राहतात.
त्यातच सर्वस्वी माझ्या आत्म्याचे जीवित आहे;
म्हणून तूच मला बरे कर आणि जिवंत ठेव.”
Isaiah 38:10, 11, 12abcd, 16
O Lord, you have delivered my soul lest it perish.
I said, In the middle of my days
I must depart;
I am consigned to the gates of Sheol
for the rest of my years. R
I said, I shall not see the Lord,
the Lord in the land of the living;
I shall look on man no more
among the inhabitants of the world. R
My dwelling is plucked up
and removed from me
like a shepherd's tent;
like a weaver I have rolled up my life;
he cuts me off from the loom. R
O Lord, by these things men live,
and in all these is the life of my spirit.
Oh restore me to health and make me live! R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड,
आणि तुझे नियम मला शिकव.
आलेलुया!
