सामान्यकाळातील १६ वा सप्ताह
शुक्रवार दि २४ जुलै २०२६
"जो मनुष्य वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो."he that received the seed upon good ground, is he that heareth the word, and understandeth, and beareth fruit,
"जो मनुष्य वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो."he that received the seed upon good ground, is he that heareth the word, and understandeth, and beareth fruit,
परमेश्वराच्या वचनाच्या अकूर आपल्या अंतःकरणात वाढवा त्याच्या वचणाप्रमाणे जीवन आचरण करण्यास आपण प्रयत्नशील बनावे कारण 'मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.' असे बायबल आपल्याला शिकवते. (मत्तय ४:४) आपण आज परमेश्वराला आपल्या सर्व चिंता, वेदना व गरजा घेऊन शरण जाऊ या. पहिले वाचन :यिर्मया ३:१४-१७ वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन "मी तुम्हांला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; सर्व राष्ट्र यरुशलेमात जमा होतील."परमेश्वर म्हणतो, मुलांनो, मागे फिरा, कारण मी तुमचा स्वामी आहे; मी तुम्हास या शहरातून एक, त्या कुळातून दोघे, असे घेऊन सियोनला आणीन. "मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन, ते तुम्हास ज्ञान आणि अक्कल ह्यांनी तृप्त करतील. परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल त्या काळी "परमेश्वराच्या कराराचा कोश" असे ते यापुढे म्हणणार नाहीत, तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही, त्यांना तो आठवणारही नाही; ते त्याची खंत करणार नाहीत आणि तोपुन्हा बनवणार नाहीत. त्या काळी येरुशलेमला परमेश्वराचे सिंहासन म्हणतील, त्याच्याकडे सर्व राष्ट्र जमा होतील; कारण परमेश्वराचे नाम येरुशलेमात आहे, यापुढे ती आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत."हा प्रभूचा शब्द आहे सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : : Jeremiah 3: 14-17Return, O ye revolting children, saith the Lord: for I am your husband: and I will take you, one of a city, and two of a kindred, and will bring you into Sion. And I will give you pastors according to my own heart, and they shall feed you with knowledge and doctrine. And when you shall be multiplied, and increase in the land in those days, saith the Lord, they shall say no more: The ark of the covenant of the Lord: neither shall it come upon the heart, neither shall they remember it, neither shall it be visited, neither shall that be done any more. At that time Jerusalem shall be called the thrown of the Lord: and all the nations shall be gathered together to it, in the name of the Lord to Jerusalem, and they shall not walk after the perversity of their most wicked heart.This is the word of God Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :यिर्मया ३१:१०,११-१२,१३
परमेश्वराच्या वचनाच्या अकूर आपल्या अंतःकरणात वाढवा त्याच्या वचणाप्रमाणे जीवन आचरण करण्यास आपण प्रयत्नशील बनावे कारण 'मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.' असे बायबल आपल्याला शिकवते. (मत्तय ४:४) आपण आज परमेश्वराला आपल्या सर्व चिंता, वेदना व गरजा घेऊन शरण जाऊ या.
पहिले वाचन :यिर्मया ३:१४-१७
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी तुम्हांला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; सर्व राष्ट्र यरुशलेमात जमा होतील."
परमेश्वर म्हणतो, मुलांनो, मागे फिरा, कारण मी तुमचा स्वामी आहे; मी तुम्हास या शहरातून एक, त्या कुळातून दोघे, असे घेऊन सियोनला आणीन. "मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन, ते तुम्हास ज्ञान आणि अक्कल ह्यांनी तृप्त करतील. परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल त्या काळी "परमेश्वराच्या कराराचा कोश" असे ते यापुढे म्हणणार नाहीत, तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही, त्यांना तो आठवणारही नाही; ते त्याची खंत करणार नाहीत आणि तोपुन्हा बनवणार नाहीत. त्या काळी येरुशलेमला परमेश्वराचे सिंहासन म्हणतील, त्याच्याकडे सर्व राष्ट्र जमा होतील; कारण परमेश्वराचे नाम येरुशलेमात आहे, यापुढे ती आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : : Jeremiah 3: 14-17
Return, O ye revolting children, saith the Lord: for I am your husband: and I will take you, one of a city, and two of a kindred, and will bring you into Sion. And I will give you pastors according to my own heart, and they shall feed you with knowledge and doctrine. And when you shall be multiplied, and increase in the land in those days, saith the Lord, they shall say no more: The ark of the covenant of the Lord: neither shall it come upon the heart, neither shall they remember it, neither shall it be visited, neither shall that be done any more. At that time Jerusalem shall be called the thrown of the Lord: and all the nations shall be gathered together to it, in the name of the Lord to Jerusalem, and they shall not walk after the perversity of their most wicked heart.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :यिर्मया ३१:१०,११-१२,१३
