पुनरुत्थानकाळ सातवा सप्ताह
सोमवार दि. १८ मे २०२६
तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.
Yet I am not alone, for the Father is with me.
संत जॉन पहिलेपरमगुरू, रक्तसाक्षी(५२६)
प्रभू येशू आपल्या अस्वस्थ शिष्यांना आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे, 'देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.' गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या शिष्यांना व आपल्या सर्वांना प्रभू येशू आज सांगत आहे. ‘विश्वास ठेवा’. देवावरील आणि प्रभू येशूवरील विश्वासाने आपण सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवू शकतो,जो कोणी त्याच्यावर विश्वास | • ठेवून त्याला अनुसरतो त्याला जीवनाचे 'सत्य' कळते आणि आपण खऱ्या अर्थाने प्रभूच्या सार्वकालिक जीवनाचे सहभागीदार बनतो.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १९:१-८वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?"अपुल्लो करिंथ येथे असता पौल वरच्या प्रांतांमधून जाऊन इफिस येथे पोहचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, "तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?" त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही." तो त्यांना म्हणाला, "मग तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला ?" ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा" पौलने म्हटले, "योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे, तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा." हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आणि पौलने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे बारा पुरुष होते. नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत आणि प्रमाण पटवीत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.
प्रभूचा शब्द आहे सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Acts 19:1-8
While Apollos was at Corinth, Paul passed through the inland country and Came to Ephesus. There he found some disciples. And he said to them, "Did you receive the Holy Spirit when you believed?" And they said "No, we have not even heard that there is a Holy Spirit." And he said, "Into what then were you baptised?" They said, "Into John's baptism." And Paul said, "John baptised with the baptism of repentance, telling the people to believe in the one who was to come after him, that is, Jesus." On hearing this, they were baptised in the name of the Lord Jesus. And when Paul had laid his hands on them, the Holy Spirit came on them, and they began speaking in tongues and prophesying. There were about twelve men in all. And he entered the synagogue and for three months spoke boldly, reasoning and persuading them about the kingdom of God.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ६८:२-७प्रतिसाद : अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा.
१) देवाने उठावे, त्याच्या वैऱ्यांची दाणादाण होवो.त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत.जसा धूर फाकतो तशी त्यांची फाकाफाक कर; जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत.
२. )परंतु धार्मिक हर्षोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, हर्षामुळे आनंद करोत. देवाचे गीत गा, त्याच्या नामाचे स्तवन करा. त्याच्यापुढे आनंदोत्सव करा.
३) पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो, बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो.
Psalm 60:2-1, 4-5ac, 6-7ab
You kingdoms of the earth, sing to God. Let God arise, let his foes be scattered. Let those who hate him flee from his presence. As smoke is driven away, so drive them away, like was that melts before the fire, so the wicked shall perish at the presence of God. R
But the just shall rejoiceat the presence of God;they shall exult with glad rejoicing. O sing to God, make music to his name.The Lord is his name; exult at his presence.
Father of orphans, defender of widows:such is God in his holy place.God gives the desolatea home to dwell in: he leads the prisoners forth into prosperity: R
जयघोष आलेलुया, आलेलुया! जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हांबरोबर आहे.आलेलुया !
प्रभू येशू आपल्या अस्वस्थ शिष्यांना आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे, 'देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.' गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या शिष्यांना व आपल्या सर्वांना प्रभू येशू आज सांगत आहे. ‘विश्वास ठेवा’. देवावरील आणि प्रभू येशूवरील विश्वासाने आपण सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवू शकतो,जो कोणी त्याच्यावर विश्वास | • ठेवून त्याला अनुसरतो त्याला जीवनाचे 'सत्य' कळते आणि आपण खऱ्या अर्थाने प्रभूच्या सार्वकालिक जीवनाचे सहभागीदार बनतो.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १९:१-८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?"
अपुल्लो करिंथ येथे असता पौल वरच्या प्रांतांमधून जाऊन इफिस येथे पोहचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, "तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?" त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही." तो त्यांना म्हणाला, "मग तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला ?" ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा" पौलने म्हटले, "योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे, तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा." हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आणि पौलने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे बारा पुरुष होते. नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत आणि प्रमाण पटवीत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 19:1-8
While Apollos was at Corinth, Paul passed through the inland country and Came to Ephesus. There he found some disciples. And he said to them, "Did you receive the Holy Spirit when you believed?" And they said "No, we have not even heard that there is a Holy Spirit." And he said, "Into what then were you baptised?" They said, "Into John's baptism." And Paul said, "John baptised with the baptism of repentance, telling the people to believe in the one who was to come after him, that is, Jesus." On hearing this, they were baptised in the name of the Lord Jesus. And when Paul had laid his hands on them, the Holy Spirit came on them, and they began speaking in tongues and prophesying. There were about twelve men in all. And he entered the synagogue and for three months spoke boldly, reasoning and persuading them about the kingdom of God.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ६८:२-७
प्रतिसाद : अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा.
१) देवाने उठावे, त्याच्या वैऱ्यांची दाणादाण होवो.
त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत.
जसा धूर फाकतो तशी त्यांची फाकाफाक कर;
जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते
तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत.
२. )परंतु धार्मिक हर्षोत, देवापुढे आनंदोत्सव करोत,
हर्षामुळे आनंद करोत. देवाचे गीत गा,
त्याच्या नामाचे स्तवन करा. त्याच्यापुढे आनंदोत्सव करा.
३) पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी
असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे.
एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो,
बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो.
Psalm 60:2-1, 4-5ac, 6-7ab
You kingdoms of the earth, sing to God.
Let God arise, let his foes be scattered.
Let those who hate him flee from his presence.
As smoke is driven away, so drive them away,
like was that melts before the fire,
so the wicked shall perish at the presence of God. R
But the just shall rejoice
at the presence of God;
they shall exult with glad rejoicing.
O sing to God, make music to his name.
The Lord is his name; exult at his presence.
Father of orphans, defender of widows:
such is God in his holy place.
God gives the desolate
a home to dwell in:
he leads the prisoners forth into prosperity: R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हांबरोबर आहे.
आलेलुया !
.jpg)