पुनरुत्थानकाळ सातवा सप्ताह
शुक्रवार दि. २२ मे २०२६
योहानच्या पुत्रा शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?""Simon, son of John, do you love me more than these!"
कॅसियाची संत रिटा
- विधवा (१३८६-१४५६)
स्वत:च्या गरजा विसरणे, स्वतःविषयी मुळीच चिंता नसणे ह्यामुळे आपण इतरांप्रती संवेदनक्षम राहू शकतो. संत रिटा.
