पुनरुत्थानकाळ सातवा सप्ताह
सोमवार दि. १८ मे २०२६
तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. That they may know thee, the only true God, and Jesus Christ, whom thou hast sent.
संत पीटर सेलेस्तीन पाचवे
परमगुरू, वर्तनसाक्षी (१२१५-१२९६)
चिंतन: “देवाशी जर हृदयाच्या अंतहृदयाने सुसंवाद साधायचा असेल तर आपण केवळ त्याच्याच सहवासात राहण्याचा ध्यास घेतला पाहिजे." संत पीटर सेलेस्तीन
