Marathi Bible Reading
Home
Disclaimer
About
Contact Us
मुख्यपृष्ठ
2026
Marathi Bible Reading | 15th week in ordinary Time | Tuesday 14th July 2026 |
Marathi Bible Reading | 15th week in ordinary Time | Tuesday 14th July 2026 |
Johnson Dmonty
जुलै १२, २०२६
सामान्यकाळातील पंधरावा
सप्ताह
मंगळवार १४
जुलै
२०२६
मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमाला तुझ्यापेक्षा सोपे जाईल.
I tell you that it will be more tolerable on the day of judgment for the land of Sodom than for you."
संत कॅमिलुस डी लेलीस
- वर्तनसाक्षी (१५५०-१६१४)
: हे प्रभो, मी ह्या जगातील सर्वांत नीच आणि क्षुद्र असा मानव आहे. परंतु केवळ तुझ्या अपार करुणेपोटी तू माझा बचाव कर.
- संत कॅमिलुस